आरोग्य विमा स्वस्त होणार? अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेतून दिले संकेत, म्हणाल्या..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 2:30 PM
GST on Insurance : जर तुम्ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल, तर आणखी काही दिवस थांबा. तुम्हाला लवकरच विम्याच्या प्रीमियममध्ये कपातीची भेट मिळू शकते.