SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 9:52 AM
Mutual Fund Investment : हल्ली अनेकांना गुंतवणूकीचं महत्त्वं समजलं आहे. गुंतवणूकीचे अनेक पर्याय असले तरी अनेक जण गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंडांकडे वळू लागलेत.