Lokmat Money > बिझनेस न्यूज > एचडीएफसी बँक उघडणार १०० शाखा

एचडीएफसी बँक उघडणार १०० शाखा

एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने चालू वित्तीय वर्षात पूर्व भारतात आणखी १०० शाखा उघडण्याची योजना आखली आहे.

By admin | Published: September 4, 2015 10:02 PM2015-09-04T22:02:20+5:302015-09-04T22:02:20+5:30

एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने चालू वित्तीय वर्षात पूर्व भारतात आणखी १०० शाखा उघडण्याची योजना आखली आहे.

100 branches of HDFC Bank to open | एचडीएफसी बँक उघडणार १०० शाखा

एचडीएफसी बँक उघडणार १०० शाखा

कोलकाता : एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने चालू वित्तीय वर्षात पूर्व भारतात आणखी १०० शाखा उघडण्याची योजना आखली आहे.
बँकेचे बँकिंग प्रमुख अतुल बर्वे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ‘धनचायत’ चित्रपट जारी करण्यात आला. याप्रसंगी त्यांची विशेष उपस्थिती होती. ते म्हणाले की, सध्या पूर्व भारतात आमच्या ५०० शाखा आहेत. त्यात या नवीन १०० शाखांची भर पडल्याने या भागातील शाखांची संख्या ६०० होईल. १९५ ते २०० शाखा पश्चिम बंगालमध्ये असतील. जून २०१५ मधील आकडेवारीनुसार या बँकेच्या देशभरात सध्या ४०११ शाखा आहेत.

Web Title: 100 branches of HDFC Bank to open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.