मुंबई : सायबर गुन्ह्यांमध्ये दरवर्षी १०० टक्के वाढ होत असल्याचे मत ‘सायबर जागरूकता सप्ताह’ या चर्चासत्रात मांडण्यात आले. एचडीएफसी एर्गो विमा कंपनीने याचे चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
राज्य सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. बालसिंह राजपूत, सायबर गुन्ह्यात न्यायिक सहकार्य करणारे सुहास तुळजापूरकर, मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत वर्षा चुलानी व कंपनीच्या कार्यकारी व्यवस्थापनाचे सदस्य अनुराग रस्तोगी यांनी या चर्चासत्रात मते मांडली.
सायबर गुन्ह्यांत १०० टक्के वाढ
सायबर गुन्ह्यांमध्ये दरवर्षी १०० टक्के वाढ होत असल्याचे मत ‘सायबर जागरूकता सप्ताह’ या चर्चासत्रात मांडण्यात आले.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 03:24 AM2018-10-27T03:24:25+5:302018-10-27T03:24:38+5:30