डॉलरला पर्याय शोधाल तर १००% कर लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 7:12 AMअमेरिकेच्या सरकारने यातून प्रामुख्याने रशिया आणि चीनला कठोर संकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतालाही यामुळे मोठा फटका बसू शकतो.डॉलरला पर्याय शोधाल तर १००% कर लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना इशारा आणखी वाचा Subscribe to Notifications