Lokmat Money > बिझनेस न्यूज > एनएसईएलमध्ये १२५४ कोटींचा घोटाळा

एनएसईएलमध्ये १२५४ कोटींचा घोटाळा

कमोडिटी एक्सचेंज म्हणून उभ्या झालेल्या नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडमध्ये (एनएसईएल) १२५४.०८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:51 AM2018-08-08T03:51:41+5:302018-08-08T03:51:45+5:30

कमोडिटी एक्सचेंज म्हणून उभ्या झालेल्या नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडमध्ये (एनएसईएल) १२५४.०८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

1254 crore scam in NSEL | एनएसईएलमध्ये १२५४ कोटींचा घोटाळा

एनएसईएलमध्ये १२५४ कोटींचा घोटाळा

मुंबई : कमोडिटी एक्सचेंज म्हणून उभ्या झालेल्या नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडमध्ये (एनएसईएल) १२५४.०८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने कंपनीचे उपाध्यक्ष व प्रवर्तक संचालक जिग्नेश शाह आणि इंडियन बुलियन मार्केट असोसिएशनचे (आयबीएमए) कार्यकारी संचालक अंजनी सिन्हा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शेतकऱ्यांच्या मालाची आॅनलाइन खरेदी-विक्री करण्याच्या उद्देशाने एनएसईएलची स्थापना झाली होती. पण प्रत्यक्षात या एक्सचेंजमधील पैसा शाह यांनी एसक्चेंजला चालविणाºया फायनान्शियल टेक्नॉलॉजिस लिमिटेडच्या (एफटीआयएल) कर्जाच्या परतफेडीसाठी वापरला. शाह हेच एफटीआयएलचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक होते.

Web Title: 1254 crore scam in NSEL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.