Lokmat Money > बिझनेस न्यूज > १३ लाख काेटींची हाेणार ऑनलाइन बाजारपेठ; ग्राहकांची ऑनलाइनला वाढती पसंती

१३ लाख काेटींची हाेणार ऑनलाइन बाजारपेठ; ग्राहकांची ऑनलाइनला वाढती पसंती

भारतात गेल्या दशकभरात ऑनलाइन शाॅपिंगचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढले आहे. ही बाजारपेठ दरवर्षी हजाराे काेटी रुपयांनी वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 07:36 AM2023-12-15T07:36:59+5:302023-12-15T07:37:24+5:30

भारतात गेल्या दशकभरात ऑनलाइन शाॅपिंगचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढले आहे. ही बाजारपेठ दरवर्षी हजाराे काेटी रुपयांनी वाढत आहे.

13 lakh crore online market; Consumers' growing preference for online | १३ लाख काेटींची हाेणार ऑनलाइन बाजारपेठ; ग्राहकांची ऑनलाइनला वाढती पसंती

१३ लाख काेटींची हाेणार ऑनलाइन बाजारपेठ; ग्राहकांची ऑनलाइनला वाढती पसंती

नवी दिल्ली : भारतात गेल्या दशकभरात ऑनलाइन शाॅपिंगचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढले आहे. ही बाजारपेठ दरवर्षी हजाराे काेटी रुपयांनी वाढत आहे. एका अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये ई-काॅमर्सची बाजारपेठ जवळपास १६० अब्ज डाॅलर म्हणजे सुमारे १३ लाख काेटी रुपयांची हाेईल. बेन ॲंड कंपनीने यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे.

अशी झाली वाढ

२१.७ अब्ज डाॅलर

२७.१ अब्ज डाॅलर

३८.० अब्ज डाॅलर

५५.० अब्ज डाॅलर

५६.६ अब्ज डाॅलर

६२.० अब्ज डाॅलर (अंदाजित)

१६० अब्ज डाॅलर (अंदाजित)

जगात रिटेल बाजारातील ऑनलाइनचा वाटा किती?

जागतिक बाजारपेठेचा विचार केल्यास भारतच्या रिटेल बाजारपेठेत ऑनलाइनचा वाटा केवळ ५-६ टक्के आहे.

३५ टक्के सर्वाधिक वाटा चीनचा आहे.

              अमेरिका २४%

              जपान   २४.६%

              ब्रिटन   २६.५%

              चीन    ३५%

              भारत   ५-६%

Web Title: 13 lakh crore online market; Consumers' growing preference for online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.