Lokmat Money > बिझनेस न्यूज > २०० गावे डिजिटल मार्गावर

२०० गावे डिजिटल मार्गावर

संपूर्ण भारतातील २०० गावांमधील ग्राहक व व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना डिजिटल पेमेंट मध्ये सक्षम बनवण्याचे काम पेटीएम

By admin | Published: January 14, 2017 01:33 AM2017-01-14T01:33:24+5:302017-01-14T01:33:24+5:30

संपूर्ण भारतातील २०० गावांमधील ग्राहक व व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना डिजिटल पेमेंट मध्ये सक्षम बनवण्याचे काम पेटीएम

200 villages on digital road | २०० गावे डिजिटल मार्गावर

२०० गावे डिजिटल मार्गावर

मुंबई : संपूर्ण भारतातील २०० गावांमधील ग्राहक व व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना डिजिटल पेमेंट मध्ये सक्षम बनवण्याचे काम पेटीएम करीत आहे. कंपनी या गावांमधील व्यापाऱ्यांना आपल्यासोबत जोडत आहे; सोबतच या गावांमधील बाजारांमध्ये जागरूकता पसरवत आहे जेणेकरून लोकांना डिजिटल पेमेंटचे फायदे मिळू शकतील, अशी माहिती पेटीएमचे उपाध्यक्ष अमित सिन्हा यांनी दिली. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: 200 villages on digital road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.