Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट

१ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट

आरबीआयच्या सर्व १९ कार्यालयांमध्ये ही सुविधा बंद राहणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:39 AM2024-03-30T05:39:40+5:302024-03-30T05:40:01+5:30

आरबीआयच्या सर्व १९ कार्यालयांमध्ये ही सुविधा बंद राहणार आहे.

2000 note will not be exchanged on April 1 | १ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट

१ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट

मुंबई : १ एप्रिल २०२४ रोजी वार्षिक अकाऊंट क्लोजिंग डे असल्याने या दिवशी रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही शाखेत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जाणार नाहीत तसेच जमाही केल्या जाणार नाहीत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.  

आरबीआयच्या सर्व १९ कार्यालयांमध्ये ही सुविधा बंद राहणार आहे. परंतु २ एप्रिल रोजी ही सेवा पुन्हा सुरु केली जाणार आहे, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. 

Web Title: 2000 note will not be exchanged on April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.