नवी दिल्ली : भारतात महिलांना पुरुषांपेक्षा २५ टक्के कमी वेतन मिळते, अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे. भारतात अजूनही लिंगभेद प्रबळ असल्याचे स्पष्ट होते.२0१६ च्या मॉन्स्टर सॅलरी इंडेक्समध्ये ही बाब समोर आली.
महिलांना नोकरी ठिकाणच्या भेदाबाबत चिंता वाटते. त्यावर व्यवस्थापनाने काही तरी उपाय योजना कराव्यात, असेही
महिलांना वाटते.
>२0१६ मध्ये प्रतितास वेतन
पुरुष 345.8 रुपये
महिला259.8 रुपये
>२0१५ मध्ये पुरुषांना महिलांपेक्षा २७.२ टक्के जास्त वेतन मिळाले होते.़
भारतात महिलांना २५% कमी वेतन
भारतात महिलांना पुरुषांपेक्षा २५ टक्के कमी वेतन मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2017 03:50 AM2017-03-07T03:50:15+5:302017-03-07T03:50:15+5:30