ओटीटी प्लॅटफॉर्म्सची आपापसात अकटोविकटीची स्पर्धा चालू असली, तरी गेल्या वर्षाच्या अखेरीला संपलेल्या तिमाहीत नेटफ्लिक्सने जगभरात सर्वदूर आघाडी घेतली आहे. २०२२ हे वर्ष नेटफ्लिक्ससाठी तसे वाईटच गेले, मात्र ही सगळी पिछाडी त्यांनी आता भरून काढली आहे आणि पुन्हा एकदा या जगावरची आपली पकड मजबूत केली आहे. मार्च ते जून २०२३ मध्ये ५९ लाख, जुलै ते सप्टेंबरमध्ये ८८ लाख आणि ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये एक कोटी ३१ लाख वर्गणीदार मिळवून नेटफ्लिक्सने आपली संख्या तब्बल २६ कोटींवर पोहाेचवली आहे
नेटफ्लिक्सचे २६,००,००,००० वर्गणीदार !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 8:26 AM