Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमान इंधनाच्या  दरात ३ टक्के कपात

विमान इंधनाच्या  दरात ३ टक्के कपात

aviation fuel prices : विमानांना लागणाऱ्या इंधनाच्या (एटीएफ) दरात ३ टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या दाेन महिन्यांमध्ये प्रथमच दरकपात करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:30+5:302021-04-02T04:13:51+5:30

aviation fuel prices : विमानांना लागणाऱ्या इंधनाच्या (एटीएफ) दरात ३ टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या दाेन महिन्यांमध्ये प्रथमच दरकपात करण्यात आली आहे.

3% reduction in aviation fuel prices | विमान इंधनाच्या  दरात ३ टक्के कपात

विमान इंधनाच्या  दरात ३ टक्के कपात

नवी दिल्ली : विमानांना लागणाऱ्या इंधनाच्या (एटीएफ) दरात ३ टक्के कपात करण्यात आली आहे. गेल्या दाेन महिन्यांमध्ये प्रथमच दरकपात करण्यात आली आहे. सरकारने एकूण १ हजार ८८७ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे ‘एटीएफ’चे दर आता ५८ हजार ३७४ रुपये प्रति किलाेलीटर एवढे झाले आहेत. यापूर्वी १ फेब्रुवारीला ‘एटीएफ’चे दर ३२४६ रुपयांनी वाढविण्यात आले हाेते. तर १६ फेब्रुवारीला ३.६ टक्के आणि १ मार्चला ६.५ टक्के दरवाढ करण्यात आली हाेती. 

Web Title: 3% reduction in aviation fuel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.