मुंबई : शेअर बाजारांत बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३२.५६ अंकांनी अथवा १.२१ टक्क्यांनी वाढून २७,७0८.१४ अंकांवर बंद झाला. १ नोव्हेंबरनंतरचा हा उच्चांक आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२६.९५ अंकांनी अथवा १.५0 टक्क्यांनी वाढून ८,६0२.७५ अंकांवर बंद झाला. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, अदाणी पोर्टस्, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, अॅक्सिस बँक, कोल इंडिया, एलअँडटी, आयटीसी, एसबीआय, टीसीएस, बजाज आॅटो, ओएनजीसी, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज, टाटा स्टील यांचे समभाग वाढले.
३३३ अंकांची तेजी
शेअर बाजारांत बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३२.५६ अंकांनी अथवा
By admin | Published: January 26, 2017 01:22 AM2017-01-26T01:22:15+5:302017-01-26T01:22:15+5:30