Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्पाइसजेट घेणार ४0 बोइंग विमाने

स्पाइसजेट घेणार ४0 बोइंग विमाने

स्पाइसजेट ही विमान कंपनी अमेरिकेच्या बोइंगकडून बी-७३७ मॅक्स या प्रकाराची ४० विमाने खरेदी करणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

By admin | Published: June 22, 2017 01:36 AM2017-06-22T01:36:41+5:302017-06-22T01:36:41+5:30

स्पाइसजेट ही विमान कंपनी अमेरिकेच्या बोइंगकडून बी-७३७ मॅक्स या प्रकाराची ४० विमाने खरेदी करणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

40 Boeing planes to take SpiceJet | स्पाइसजेट घेणार ४0 बोइंग विमाने

स्पाइसजेट घेणार ४0 बोइंग विमाने

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : स्पाइसजेट ही विमान कंपनी अमेरिकेच्या बोइंगकडून बी-७३७ मॅक्स या प्रकाराची ४० विमाने खरेदी करणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
कंपनीने सांगितले की, हा व्यवहार ४.७ अब्ज डॉलरचा आहे. यात २० नव्या ७३७ मॅक्स १० विमानांचा समावेश आहे. कंपनीकडील ७३७ मॅक्स ८ या प्रकाराच्या २० विमानांचे नव्याने रूपांतरण करण्यात येईल. स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंह यांनी सांगितले की, ७३७ मॅक्स १० लाँच केल्यामुळे खर्चात कपात आणि महसूल वाढविण्यात मदत होईल.

Web Title: 40 Boeing planes to take SpiceJet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.