Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेच्या ई-वाहनांना भारतीय कंपनीचा ‘करंट’, ‘इप्सिलाॅन’ उभारणार अमेरिकेत कारखाना

अमेरिकेच्या ई-वाहनांना भारतीय कंपनीचा ‘करंट’, ‘इप्सिलाॅन’ उभारणार अमेरिकेत कारखाना

E-Vehicles: एक भारतीय कंपनी माेठी गुंतवणूक करून अमेरिकेत प्रकल्प उभारणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लागणारे महत्त्वाचे ॲनाेड बनविणारी ‘इप्सिलाॅन ॲडव्हान्स्ड मटेरियल्स’ ही कंपनी अमेरिकेत सुमारे ५ हजार ३०० काेटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 09:59 AM2023-06-27T09:59:52+5:302023-06-27T10:00:12+5:30

E-Vehicles: एक भारतीय कंपनी माेठी गुंतवणूक करून अमेरिकेत प्रकल्प उभारणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लागणारे महत्त्वाचे ॲनाेड बनविणारी ‘इप्सिलाॅन ॲडव्हान्स्ड मटेरियल्स’ ही कंपनी अमेरिकेत सुमारे ५ हजार ३०० काेटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

A factory in America will set up the Indian company's 'Current', 'Epsilon' for American e-vehicles | अमेरिकेच्या ई-वाहनांना भारतीय कंपनीचा ‘करंट’, ‘इप्सिलाॅन’ उभारणार अमेरिकेत कारखाना

अमेरिकेच्या ई-वाहनांना भारतीय कंपनीचा ‘करंट’, ‘इप्सिलाॅन’ उभारणार अमेरिकेत कारखाना

मुंबई : एक भारतीय कंपनी माेठी गुंतवणूक करून अमेरिकेत प्रकल्प उभारणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी लागणारे महत्त्वाचे ॲनाेड बनविणारी ‘इप्सिलाॅन ॲडव्हान्स्ड मटेरियल्स’ ही कंपनी अमेरिकेत सुमारे ५ हजार ३०० काेटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे ॲनाेड उत्पादनाचे तंत्रज्ञान पेटंटद्वारे संरक्षित आहे.
कंपनी बॅटरीसाठी लागणारे उच्च क्षमतेचे ॲनाेड साहित्य बनविणार आहे. त्यातून १० लाख ई-वाहनांसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात येणार आहे. कारखाना उभारण्यासाठी याेग्य जागेचा शाेध घेतला जात आहे. 

२०२६ पासून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात हाेईल. ४ हजार काेटी रुपयांपर्यंत उत्पन्न २०३१ पर्यंत हाेण्याची अपेक्षा आहे. 
१,५०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष  राेजगार निर्मिती हाेणार

Web Title: A factory in America will set up the Indian company's 'Current', 'Epsilon' for American e-vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.