Lokmat Money > बिझनेस न्यूज > निवडणुकीपूर्वी बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा?

निवडणुकीपूर्वी बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा?

५ दिवसांच्या आठवड्याचा नियम १८० दिवसांच्या आत लागू करण्यात यावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:54 PM2024-03-06T14:54:48+5:302024-03-06T14:55:00+5:30

५ दिवसांच्या आठवड्याचा नियम १८० दिवसांच्या आत लागू करण्यात यावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली होती.

A five-day week for banks before elections | निवडणुकीपूर्वी बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा?

निवडणुकीपूर्वी बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बँक कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. हा नियम झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यात फक्त ५ दिवस काम करावे लागेल.  

सूत्रांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी यासंबंधीचा निर्णय घेण्याची तयारी मोदी सरकारने चालविली आहे. ५ दिवसांच्या आठवड्याचा नियम १८० दिवसांच्या आत लागू करण्यात यावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली होती.

Web Title: A five-day week for banks before elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.