Lokmat Money > बिझनेस न्यूज > थकीत करापोटी दुकानाला सील मनपाची कारवाई

थकीत करापोटी दुकानाला सील मनपाची कारवाई

अकोला: मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाच्या पथकाने गोरक्षण रोडवरील विजय हाऊसिंग सोसायटीमधील एका व्यावसायिकाच्या दुकानाला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी केली.

By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:34+5:302015-02-14T23:51:34+5:30

अकोला: मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाच्या पथकाने गोरक्षण रोडवरील विजय हाऊसिंग सोसायटीमधील एका व्यावसायिकाच्या दुकानाला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी केली.

Action taken to seal the tired shop | थकीत करापोटी दुकानाला सील मनपाची कारवाई

थकीत करापोटी दुकानाला सील मनपाची कारवाई

ोला: मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाच्या पथकाने गोरक्षण रोडवरील विजय हाऊसिंग सोसायटीमधील एका व्यावसायिकाच्या दुकानाला सील लावण्याची कारवाई शुक्रवारी केली.
मालमत्ताधारक श्रीकृष्ण सुपे यांच्याकडे २००४-०५ व २०१४-१५ पर्यंतचा १२ हजार ९४६ रुपये मालमत्ता कर थकीत होता. कराचा भरणा करण्यासाठी सुपे यांना वारंवार नोटीस व सूचना दिल्यावरही कराचा भरणा न केल्याने दुकानाला सील लावण्याची कारवाई करण्यात आली.

Web Title: Action taken to seal the tired shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.