Join us

जाहिरात बातमी फक्त अकोला प्रा. अभिषेक चौहान सरांचे मॅथ्स् इन्स्टट्यिूट गणितासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय

By admin | Published: July 01, 2014 10:37 PM

अकोला : अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्हा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ११ वी, १२ वी जेईई (मेन, एडव्हांस) गणित विषयाच्या परफेक्ट कोचिंगकरिता प्रख्यात प्रा. अभिषेक सरांच्या मॅथ्स् इन्स्टट्यिूटकडे यावर्षीही प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचा ओढा कायम असून, मुलांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गणित विषयात १०० टक्के यश मिळवून क्लासचे यश कायम ठेवले आहे. रिषया भालेराव, निरजा भुसारी, रजत खेते, मोहिल दोशी, रिषभ पुरी इत्यादी अशा अनेक विद्यार्थ्यांनी गणितात चांगले मार्क्स मिळवून क्लासची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

सरांच्या सोप्या, सुयोग्य सरळ मार्गदर्शनामुळेच यश मिळाल्याचे सांगितले. क्लासमध्ये विदर्भातील असंख्य हुशार विद्यार्थांसोबत सर्वसामान्य विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. गणितातील विशेष ट्रिक्स आणि शॉर्टकट पद्धत यामुळे सरांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन समस्यांचे निराकरण यावर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे मुलांना यशाचे शिखर पादाक्रांत करता आले. दर्जेदार अध्यापन, नियमित टेस्ट सीरिज, शंका समाधान, वेळेचे नियोजन आणि व्यवस्थित मार्गदर्शन यामुळेच मॅथ्स इन्स्टट्यिुटचे अनेक विद्यार्थी इंजिनियर झाले असून, अनेक इंजिनियरिंग प्रवेशाला पात्र झाले आहेत. यावर्षीही ११ वी, १२ वी जेईई (मेन्स ॲडव्हांस) करिता प्रवेश प्रक्रिया जोरात सुरू असून, विद्यार्थी, पालकांनी प्रवेशासाठी अभिषेक कोचिंग इन्स्टट्यिूट, प्रभात किड्सच्या समोर, पाण्याच्या टाकीजवळच, तोष्णीवाल ले आऊट अकोला येथे संपर्क साधावा, असे क्लासच्या व्यवस्थापकांनी कळविले आहे.
फोटो - ०२ सीटीसीएल १९
(८ बाय १२)
---------------