विना नेटवर्क कॉलिंगनंतर, आता BSNL आणतंय विना Set top box टीव्ही चॅनेल्स; 'यांच्या'सोबत हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 12:11 PM
BSNL News : काही दिवसांपूर्वी बीएसएनएलनं आपले डीटूडी तंत्रज्ञान सादर केले होते, ज्याअंतर्गत लोक आता नेटवर्क शिवायही कॉल करता येणार आहे. बीएसएनएल आता आणखी एका नव्या सेवेवर काम करत आहे.