सलापूर: सोलापूरच्या गड्डा यात्रेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ज्या त्या विभागांनी कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केल़े आपत्कालीन केलेला तो रस्ता देवस्थानला यात्रेसाठी दिला आह़े मात्र नव्याने कोणता रस्ता निवडावा याबाबत पोलीस आयुक्त निर्णय घेतील़ गड्डा यात्रेतील स्टॉलसाठी विविध परवानग्या (एनओसी) देणे हे संबंधित विभागाचे काम आह़े गड्डा यात्रेनंतर विभागीय आयुक्त बैठक घेऊन पुढील धोरण ठरवतील, असे मुंढे यांनी सांगितल़े
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सर्वांनी काम करावे- जिल्हाधिकारी
सोलापूर: सोलापूरच्या गड्डा यात्रेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ज्या त्या विभागांनी कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केल़े आपत्कालीन केलेला तो रस्ता देवस्थानला यात्रेसाठी दिला आह़े मात्र नव्याने कोणता रस्ता निवडावा याबाबत पोलीस आयुक्त निर्णय घेतील़ गड्डा यात्रेतील स्टॉलसाठी विविध परवानग्या (एनओसी) देणे हे संबंधित विभागाचे काम आह़े गड्डा यात्रेनंतर विभागीय आयुक्त बैठक घेऊन पुढील धोरण ठरवतील, असे मुंढे यांनी सांगितल़े
By admin | Published: January 8, 2016 02:13 AM2016-01-08T02:13:57+5:302016-01-08T02:13:57+5:30