आता Amazon क्विक कॉमर्समध्ये! १५ मिनिटांत वस्त घरपोच मिळणार; कधीपासून होणार सुरुवात?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 4:54 PM
Amazon Quick commerce : ब्लिंकिट, इन्स्टामार्ट यानंतर आता Amazon कंपनी देखील क्विक कॉमर्स क्षेत्रात उतरणार आहे. येत्या डिसेंबरपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.