प्रत्येक अमेरिकन नागरिकावर ८४ लाखांचे कर्ज; जागतिक महासत्तेवर का वाढला बोजा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 2:30 PM
United States National Debt : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर सध्या कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हे मोठं आव्हान असणार आहे.