Join us

99% पडलेला अनिल अंबानींचा 'हा' शेअर; आता लागले अप्पर सर्किट, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 3:50 PM

काही काळापासून आर्थिक अडचणीत आलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांचे शेअर हळुहळू वाढत आहेत.

टॅग्स :अनिल अंबानीशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक