Join us

लिस्टिंगच्या २ दिवसांतच १७०% नं वाढलेला शेअर; आता पुन्हा गुंतवणूकदारांची नजर, ₹१४१ वर आली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 3:47 PM

Bajaj Housing Finance shares: शेअर्स लिस्टिंगनंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शेअरहोल्डर लॉक-इन पीरिअडचा आणखी एक टप्पा गुरुवारी १२ डिसेंबर रोजी संपत असल्यानं ट्रेडिंगदरम्यान कंपनीच्या शेअर्स फोकसमध्ये असतील.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक