Lokmat Money > बिझनेस न्यूज > Banking News: नऊ लाख कोटींची बलाढ्य बँक, कोणत्या बँकेचे बाजारमूल्य किती?

Banking News: नऊ लाख कोटींची बलाढ्य बँक, कोणत्या बँकेचे बाजारमूल्य किती?

Banking News: गृहकर्जाच्या क्षेत्रात अग्रेसर  असलेली एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी  बँक या खासगी क्षेत्रातल्या दोन भक्कम वित्तीय संस्थांच्या विलीनीकरणाच्या बातमीने गेला  आठवडा गाजला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 11:42 AM2022-04-08T11:42:24+5:302022-04-08T11:43:07+5:30

Banking News: गृहकर्जाच्या क्षेत्रात अग्रेसर  असलेली एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी  बँक या खासगी क्षेत्रातल्या दोन भक्कम वित्तीय संस्थांच्या विलीनीकरणाच्या बातमीने गेला  आठवडा गाजला.

Banking News: 9 lakh crore strong bank, what is the market value of which bank? | Banking News: नऊ लाख कोटींची बलाढ्य बँक, कोणत्या बँकेचे बाजारमूल्य किती?

Banking News: नऊ लाख कोटींची बलाढ्य बँक, कोणत्या बँकेचे बाजारमूल्य किती?

गृहकर्जाच्या क्षेत्रात अग्रेसर  असलेली एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी  बँक या खासगी क्षेत्रातल्या दोन भक्कम वित्तीय संस्थांच्या विलीनीकरणाच्या बातमीने गेला  आठवडा गाजला. या विलीनीकरणामुळे अस्तित्वात येणाऱ्या एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य तब्बल ९ लाख ८ हजार ६३७ कोटी रुपये इतके महाप्रचंड असणार आहे. 
देशातल्या बँकिंग क्षेत्राची एकूण अवस्था दयनीय असताना झालेल्या एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी  बँकेच्या  या विलीनीकरणाने आर्थिक व्यवस्थापनातल्या शिस्तीचे अनेक धडे घालून दिले आहेत. भारतातल्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या बँकांच्या  एकूण बाजारमूल्याची तुलना सोबत आहे 
 

Web Title: Banking News: 9 lakh crore strong bank, what is the market value of which bank?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.