Lokmat Money > बिझनेस न्यूज > Banking Sector: जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी

Banking Sector: जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी

Bank Holidays: जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:27 AM2023-06-29T10:27:37+5:302023-06-29T10:28:14+5:30

Bank Holidays: जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे.

Banking Sector: Banks will have 15 holidays in July, sometimes banks will be closed, see the list | Banking Sector: जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी

Banking Sector: जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी

 नवी दिल्ली : जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे. आरबीआयने याबाबत माहिती जारी केली आहे.
बँकांच्या महत्त्वाच्या सुट्ट्यांची यादी 
२ जुलै    रविवार     सर्व ठिकाणी
८ जुलै    दुसरा शनिवार    सर्व ठिकाणी
९ जुलै    रविवार    सर्व ठिकाणी
१६ जुलै    रविवार    सर्व ठिकाणी
२२ जुलै    चौथा शनिवार    सर्व ठिकाणी
२३ जुलै    रविवार    सर्व ठिकाणी
२९ जुलै    मोहरम    सर्व ठिकाणी
३० जुलै    रविवार    सर्व ठिकाणी

Web Title: Banking Sector: Banks will have 15 holidays in July, sometimes banks will be closed, see the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.