Lokmat Money > बिझनेस न्यूज > एनपीएसाठी बॅँकांना आणखी सवलत मिळावी : सतीश मराठे

एनपीएसाठी बॅँकांना आणखी सवलत मिळावी : सतीश मराठे

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मराठे यांनी वरील मत व्यक्त केले आहे. सध्याच्या लॉकडाउनमुळे बॅँकांचा एनपीए वाढण्याची भीती असून, त्यासाठी तातडीने उपाय योजण्याची मागणीही त्यांनी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:03 AM2020-05-21T02:03:24+5:302020-05-21T02:03:43+5:30

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मराठे यांनी वरील मत व्यक्त केले आहे. सध्याच्या लॉकडाउनमुळे बॅँकांचा एनपीए वाढण्याची भीती असून, त्यासाठी तातडीने उपाय योजण्याची मागणीही त्यांनी केली.

Banks should get more concessions for NPAs: Satish Marathe | एनपीएसाठी बॅँकांना आणखी सवलत मिळावी : सतीश मराठे

एनपीएसाठी बॅँकांना आणखी सवलत मिळावी : सतीश मराठे

मुंबई : कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिलेला तीन महिन्यांचा मोरॅटोरिअम पुरेसा नसून तो वाढवावा तसेच बँकांना एनपीएबाबत सवलत मिळावी, अशी मागणी रिझर्व्ह बॅँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे सदस्य सतीश मराठे यांनी केली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये बँकांना भूमिका न ठेवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मराठे यांनी वरील मत व्यक्त केले आहे. सध्याच्या लॉकडाउनमुळे बॅँकांचा एनपीए वाढण्याची भीती असून, त्यासाठी तातडीने उपाय योजण्याची मागणीही त्यांनी केली.
काही पतमापन संस्थांनी पॅकेजच्या तातडीने होणाऱ्या फायद्यांबाबत जाणूनबुजून गैरसमज निर्माण केल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Web Title: Banks should get more concessions for NPAs: Satish Marathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक