Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bank Holidays in September : सप्टेंबरमध्ये १५ दिवस बँका राहणार बंद; नेमक्या कोणत्या दिवशी असेल सुट्टी? जाणून घ्या

Bank Holidays in September : सप्टेंबरमध्ये १५ दिवस बँका राहणार बंद; नेमक्या कोणत्या दिवशी असेल सुट्टी? जाणून घ्या

Bank Holidays in September : महिनाभरात बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.  त्यानुसार बँकांच्या आणि इतर कामाचे नियोजन केल्यास गैरसोय होणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 09:45 AM2024-08-29T09:45:13+5:302024-08-29T09:45:57+5:30

Bank Holidays in September : महिनाभरात बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.  त्यानुसार बँकांच्या आणि इतर कामाचे नियोजन केल्यास गैरसोय होणार नाही.

Banks will remain closed for 15 days in September | Bank Holidays in September : सप्टेंबरमध्ये १५ दिवस बँका राहणार बंद; नेमक्या कोणत्या दिवशी असेल सुट्टी? जाणून घ्या

Bank Holidays in September : सप्टेंबरमध्ये १५ दिवस बँका राहणार बंद; नेमक्या कोणत्या दिवशी असेल सुट्टी? जाणून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : येणाऱ्या रविवारी आपण नव्या महिन्यात पदार्पण करणार आहोत. महिन्याची सुरुवातच सुटीने होणार आहे. 

या महिन्यात गणेशोत्सवाची धूमही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरात बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.  त्यानुसार बँकांच्या आणि इतर कामाचे नियोजन केल्यास गैरसोय होणार नाही. शहराबाहेर फिरायला जाण्याचे नियोजनही करणे शक्य होईल.

Web Title: Banks will remain closed for 15 days in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक