नवी दिल्ली : बिटकॉइन, इथिरियम आणि टेदर यांसारख्या सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांत मागील २४ तासांत मोठी घसरण झाली आहे. ९,११६ रुपयांच्या घसरणीसह बिटकॉइन ३४.४९ लाख रुपयांवर व्यवसाय करीत असून इथिरियम ०.३३ घसरणीसह २.६५ लाखांवर आला आहे.याउलट कारडानो आणि रिपल यांच्यात तेजी पाहायला मिळाली आहे. कारडानो आज ८.६७ टक्क्यांनी वाढला. मागील २४ तासांत तो ८.५२ टक्क्यांनी वाढून १११.८७ रुपयांवर पोहोचला. चलन किंमत किमतीतील टक्क्यांतील तफावत तफावतबिटकॉइन 34,49,313 -9,116 -0.26इथिरियम 2,65,881 -879 -0.33टेदर 80.27 -0.10 -0.13कारडानो 111.87 8.52 8.67रिपल 62.71 0.08 0.12पोल्काडॉट 2,250 37.32 1.67डॉजकॉइन 14.59 -0.66 -4.34पॉलीगॉन 186.61 -2.19 -1.70सोलाना 11,992 -264.23 -2.25
बिटकॉइन, इथिरियमसह सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांमध्ये मोठी घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 5:53 AM