Lokmat Money > बिझनेस न्यूज > बीएसएनएलचा २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा

बीएसएनएलचा २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा

इंटरनेटच्या प्राइस वॉरमध्ये आता बीएसएनएलने उडी मारली असून, कंपनीने २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देण्याचे जाहीर केले आहे.

By admin | Published: April 5, 2017 04:21 AM2017-04-05T04:21:55+5:302017-04-05T04:21:55+5:30

इंटरनेटच्या प्राइस वॉरमध्ये आता बीएसएनएलने उडी मारली असून, कंपनीने २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देण्याचे जाहीर केले आहे.

BSNL has 300 GB data in 249 rupees | बीएसएनएलचा २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा

बीएसएनएलचा २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा

नवी दिल्ली : इंटरनेटच्या प्राइस वॉरमध्ये आता बीएसएनएलने उडी मारली असून, कंपनीने २४९ रुपयांत ३०० जीबी डेटा देण्याचे जाहीर केले आहे.
जिओसाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे. या योजनेनुसार ग्राहकाला दररोज १० जीबी डेटा वापरता येणार आहे. म्हणजेच महिन्याला ३०० जीबी डेटा वापरता येईल. याशिवाय रात्री ९ ते सकाळी ७ या काळात सर्व नेटवर्कसाठी मोफत कॉल करता येणार आहेत. यासाठी काही अतिरिक्त शुल्क असेल. बीएसएनएल अशी एकमेव कंपनी आहे जी वायर लाईन ब्रॉडबँड सेवा देते. बीएसएनएल बोर्डाचे संचालक एन.के. गुप्ता यांनी ही माहिती दिली.

Web Title: BSNL has 300 GB data in 249 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.