साधान महादेव आवताडे (शिवसेना)दागिने - सोने 35 तोळे - 7 लाख 70 हजार,चांदी 2.5 किलो. - 1 लाख 25 हजारबॅँकेतील ठेवी - स्वत: - 14 कोटी 26 लाख 97 हजार 451बॅँकेचे कर्ज - स्वत: - 3 कोटी 33 लाख 92 हजार 567वाहने व किंमत - ?ुंदाई वेर्णा - 11 लाख 50 हजार 429बोलेरो - 5 लाख 84 हजार 830इनोव्हा - 11 लाख 93 हजार 752इनोव्हा - 16 लाख 09 हजार 078इनोव्हा - 16 लाख 62 हजार 352फोच्यरुनर - 19 लाख 61 हजार 390स्कॉर्पिओ - 8 लाख 08 हजार 824एकूण - 89 लाख 70 हजार 662एकूण जंगम व स्थावर मालमत्ता - स्वत: 43 कोटी 81 लाख 05 हजार 524.28 रुपयांची जमीन, मंगळवेढा, शेळगी, सोलापूर, पुणे येथे.प}ी : 85 लाख 86 हजार 733==================चंद्रकांत प्रभाकर बागल (राष्ट्रवादी)दागिने - सोने 8 तोळे - 2 लाख 16 हजार,बॅँकेतील ठेवी - स्वत: - 5 लाख 58 हजार 574बॅँकेचे कर्ज - स्वत: - 8 कोटी 58 लाख 50 हजार 005.45 रूपयेवाहने व किंमत - दहा टिपर - 68 लाख 52 हजार 064फोर्ड कार - 4 लाख 20 हजारटाटा सफारी - 15 लाख 59 हजार 508एकूण - 88 लाख 31 हजार 572एकूण जंगम व स्थावर मालमत्ता - 11 कोटी 20 लाख 42 हजार 774. 08 रूपये किंमतीच्या जागा पंढरपूर, पुणे येथे.प}ी : 25 लाख 65 हजार 739 रूपयेमुलगा : 13 लाख 36 हजार 633 रूपये==================प्रशांत प्रभाकर परिचारक (स्वाभिमानी शेतकरी संघटना)दागिने - सोने - 350 ग्रॅम - 10 लाख 50 हजार रुपये किंमतीचे चांदी - 3 किलो. - 1 लाख 23 हजार रुपये किंमतीचेबॅँकेतील ठेवी - स्वत: - 10 लाख 62 हजार 269 रुपयेबॅँकेचे कर्ज - स्वत: - 21 लाख 17 हजार 451 रुपयेप}ी : - 1 कोटी 35 लाख 96 हजार 867वाहने व किंमत - ?ुंदाई आय 20 - 7 लाख 75 हजार 405एकूण जंगम व स्थावर मालमत्ता - 2 कोटी 18 लाख 21 हजार 183.41 रुपयांची जमीन पंढरपूर, पुणे येथेप}ी : 2 कोटी 63 लाख 38 हजार 955मुले : 14 लाख 79 हजार 973==================भारत तुकाराम भालके (कॉँग्रेस)दागिने - सोने 45.372 तोळे - 11 लाख 34 हजार 549.15 रूपयेचांदी 10.157 किलो - 3 लाख 84 हजार 275 रूपयेपुष्कराज : 26 हजारमाणिक : 96 हजारबॅँकेतील ठेवी - स्वत: - 18 लाख 06 हजार 047वाहने व किंमत - जीप : 1 लाख 25 हजारविश्वास ट्रेलर : 1 लाखएकूण जंगम व स्थावर मालमत्ता - 1 कोटी 14 लाख 12 हजार 277.92 रूपयेप}ी : 49 लाख 60 हजार 288.65 रूपये
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ उमेदवारांची मालमत्ता
समाधान महादेव आवताडे (शिवसेना)
By admin | Published: September 28, 2014 10:29 PM2014-09-28T22:29:50+5:302014-09-28T22:29:50+5:30