Join us

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ उमेदवारांची मालमत्ता

By admin | Published: September 28, 2014 10:29 PM

समाधान महादेव आवताडे (शिवसेना)

समाधान महादेव आवताडे (शिवसेना)
दागिने -
सोने 35 तोळे - 7 लाख 70 हजार,
चांदी 2.5 किलो. - 1 लाख 25 हजार
बॅँकेतील ठेवी -
स्वत: - 14 कोटी 26 लाख 97 हजार 451
बॅँकेचे कर्ज -
स्वत: - 3 कोटी 33 लाख 92 हजार 567
वाहने व किंमत -
?ुंदाई वेर्णा - 11 लाख 50 हजार 429
बोलेरो - 5 लाख 84 हजार 830
इनोव्हा - 11 लाख 93 हजार 752
इनोव्हा - 16 लाख 09 हजार 078
इनोव्हा - 16 लाख 62 हजार 352
फोच्यरुनर - 19 लाख 61 हजार 390
स्कॉर्पिओ - 8 लाख 08 हजार 824
एकूण - 89 लाख 70 हजार 662
एकूण जंगम व स्थावर मालमत्ता -
स्वत: 43 कोटी 81 लाख 05 हजार 524.28 रुपयांची जमीन, मंगळवेढा, शेळगी, सोलापूर, पुणे येथे.
प}ी : 85 लाख 86 हजार 733
==================
चंद्रकांत प्रभाकर बागल (राष्ट्रवादी)
दागिने -
सोने 8 तोळे - 2 लाख 16 हजार,
बॅँकेतील ठेवी -
स्वत: - 5 लाख 58 हजार 574
बॅँकेचे कर्ज -
स्वत: - 8 कोटी 58 लाख 50 हजार 005.45 रूपये
वाहने व किंमत -
दहा टिपर - 68 लाख 52 हजार 064
फोर्ड कार - 4 लाख 20 हजार
टाटा सफारी - 15 लाख 59 हजार 508
एकूण - 88 लाख 31 हजार 572
एकूण जंगम व स्थावर मालमत्ता -
11 कोटी 20 लाख 42 हजार 774. 08 रूपये किंमतीच्या जागा पंढरपूर, पुणे येथे.
प}ी : 25 लाख 65 हजार 739 रूपये
मुलगा : 13 लाख 36 हजार 633 रूपये
==================
प्रशांत प्रभाकर परिचारक (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
दागिने -
सोने - 350 ग्रॅम - 10 लाख 50 हजार रुपये किंमतीचे
चांदी - 3 किलो. - 1 लाख 23 हजार रुपये किंमतीचे
बॅँकेतील ठेवी -
स्वत: - 10 लाख 62 हजार 269 रुपये
बॅँकेचे कर्ज -
स्वत: - 21 लाख 17 हजार 451 रुपये
प}ी : - 1 कोटी 35 लाख 96 हजार 867
वाहने व किंमत -
?ुंदाई आय 20 - 7 लाख 75 हजार 405
एकूण जंगम व स्थावर मालमत्ता -
2 कोटी 18 लाख 21 हजार 183.41 रुपयांची जमीन पंढरपूर, पुणे येथे
प}ी : 2 कोटी 63 लाख 38 हजार 955
मुले : 14 लाख 79 हजार 973
==================
भारत तुकाराम भालके (कॉँग्रेस)
दागिने -
सोने 45.372 तोळे - 11 लाख 34 हजार 549.15 रूपये
चांदी 10.157 किलो - 3 लाख 84 हजार 275 रूपये
पुष्कराज : 26 हजार
माणिक : 96 हजार
बॅँकेतील ठेवी -
स्वत: - 18 लाख 06 हजार 047
वाहने व किंमत -
जीप : 1 लाख 25 हजार
विश्वास ट्रेलर : 1 लाख
एकूण जंगम व स्थावर मालमत्ता -
1 कोटी 14 लाख 12 हजार 277.92 रूपये
प}ी : 49 लाख 60 हजार 288.65 रूपये