Lokmat Money > बिझनेस न्यूज > सायबर गुन्ह्यांचे आव्हान : बँकांना हवे ‘विमा कवच’

सायबर गुन्ह्यांचे आव्हान : बँकांना हवे ‘विमा कवच’

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना आता बँका यासाठी विमा घेण्याचा विचार करीत आहेत.

By admin | Published: February 20, 2017 12:55 AM2017-02-20T00:55:38+5:302017-02-20T00:55:38+5:30

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना आता बँका यासाठी विमा घेण्याचा विचार करीत आहेत.

Challenges of cyber crimes: Banks need 'insurance cover' | सायबर गुन्ह्यांचे आव्हान : बँकांना हवे ‘विमा कवच’

सायबर गुन्ह्यांचे आव्हान : बँकांना हवे ‘विमा कवच’

मुंबई : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना आता बँका यासाठी विमा घेण्याचा विचार करीत आहेत. नोटाबंदीनंतर सरकारने डिजिटलवर भर दिला असतानाच विम्याबाबतही बँका गांभीर्याने विचार करीत आहेत.  २०१५-१६मध्ये सायबर गुन्ह्यांमुळे ४ अब्ज डॉलरचे नुकसान झाले  आहे. तर, जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांमुळे हे नुकसान ४५ अब्ज  डॉलर एवढे आहे. विमा उद्योगातील एका अहवालानुसार, सायबर  गुन्ह्यांत दरवर्षी ४० ते ५० टक्के  वाढ होत आहे. जागतिक स्तरावर जोखमेसाठीचा विमा प्रिमियम २०१६मध्ये ३.५ अब्ज डॉलरचा  होता. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Challenges of cyber crimes: Banks need 'insurance cover'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.