Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Cheaper and Costlier in Union Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग?; 'महाबजेट'नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या

Cheaper and Costlier in Union Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग?; 'महाबजेट'नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या

Budget 2022: What's costlier and what's cheaper: यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळालं, काय स्वस्त झालं आणि काय महागलं याची चर्चा होत असते. त्यामुळे, यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त झालं, काय महाग झालं हे खालीलप्रमाणे पाहता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:35 PM2022-02-01T12:35:24+5:302022-02-01T13:04:53+5:30

Budget 2022: What's costlier and what's cheaper: यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळालं, काय स्वस्त झालं आणि काय महागलं याची चर्चा होत असते. त्यामुळे, यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त झालं, काय महाग झालं हे खालीलप्रमाणे पाहता येईल.

Cheaper and Costlier in Union Budget 2022: What did the common man get from 'Mahabajet', what is cheap, what is expensive? | Cheaper and Costlier in Union Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग?; 'महाबजेट'नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या

Cheaper and Costlier in Union Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग?; 'महाबजेट'नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार... जाणून घ्या

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत 'पीएम गतिशक्ती योजने'च्या 'मास्टर प्लान'वर सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. गतिशक्ती योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीसाठी येत्या काळात मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. पण देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारांनी देखील पुढाकार घेऊन सहभाग घेणं आवश्यक असल्याचंही सीतारामण म्हणाल्या. cheaper and costlier in budget 2022

अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत असतो. त्यामुळेच, यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळालं, काय स्वस्त झालं आणि काय महागलं याची चर्चा होत असते. त्यामुळे, यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त झालं, काय महाग झालं हे खालीलप्रमाणे पाहता येईल. cheaper things in budget 2022

स्वस्त

कपडे, चामड्याचा वस्तू 
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू 
मोबाईल फोन, चार्जर
हिऱ्याच्या वस्तू, दागिने
शेतीची अवजारे
कॅमेरा लेन्सेस स्वस्त होणार
विदेशातून येणाऱ्या मशिन्स
चप्पल आणि बुट्स
इंधन स्वस्त होण्याची शक्यता
इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणार

महाग 

छत्र्या महाग होणार
क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग

 

Web Title: Cheaper and Costlier in Union Budget 2022: What did the common man get from 'Mahabajet', what is cheap, what is expensive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.