आज वेगाने बदलत चाललेल्या या जगात, आपण सर्व जण एका स्मार्ट लाइफस्टाईलचा स्वीकार करत आहोत. मोबाईल फोनबरोबरच घरातील इतर उपकरणंही वेगाने बदलत आहेत. असं असताना, Fridge, Mixer आणि Oven यासारखी गृहोपयोगी उपकरणं कुठून खरेदी करावी?, जेथे त्यांच्या वॉरंटीची अडचण येणार नाही आणि तिची रिप्लेसमेंटही सहजपणे होईल, असा प्रश्न अनेकांना पडतो. आजच्या काळातील सर्वात चांगली उत्पादनं आणि ब्रँड उपलब्ध व्हावेत आणि आपल्याकडे खरेदीसाठी अनेक पर्याय असावेत, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. या सगळ्यावरचं हमखास उत्तर घेऊन आली आहे, देशातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी - अॅमेझॉन.
इथे आपल्याला अनेक घरगुती उपकरणांचे पर्याय उपलब्ध आहेत. जे इतर दुकांनांवर मिळणं अशक्य आहे. याशिवाय, अनेक फायदे, जे इतर कुठेही मिळणं अवघड आहे. तर जाणून घेऊया, घरगुती उपकरणे अथवा गृहोपयोगी खरेदी करण्यासाठी अॅमेझॉन का आहे सर्वात चांगला पर्याय...
बजेटनुसार किंमती
अॅमेझॉनवर बजेटनुसार, साधारणपणे सर्व किंमतींच्या रेंजमध्ये उपकरणं उपलब्ध आहेत. येथे मिक्सरपासून ते स्मार्ट टीव्ही, फ्रिज आणि AC पर्यंतच्या वस्तू वेगवेगळ्या रेंजमध्ये मिळतात. यामुळे आपण आपल्या बजेटनुसार, योग्य उपकरण निवडू शकता.
अनेक ब्रँडची उत्पादनं
घरगुती उपकरणं तयार करणाऱ्या देशातील जवळपास सर्वच कंपन्यांची उत्पादने आपल्याला अॅमेझॉनवर मिळतील. यामुळे आपल्याला प्रत्येक ब्रँडच्या शो-रूमला जाण्याची गरज नाही. एवढंच नाही तर, आपल्याला अॅमेझॉनवर प्रत्येक ब्रँडचे रिव्ह्यूदेखील बघायला मिळतील. जे स्वतः ग्राहकांनी दिलेले असतात. यामुळे आपल्याला संबंधित उपकरणासंदर्भात अधिक चांगली माहितीही मिळू शकते.
रिप्लेसमेंट करणं सहज-सोपं
अॅमेझॉनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अॅमेझॉनचा कस्टमर सपोर्ट. आपल्याला ऑनलाइन रिप्लेसमेंट आणि वॉरेंटी आदीची सुविधा सहजपणे मिळू शकते. यासाठी आपल्याला अॅमेझॉनवर केवळ एक रिक्वेस्ट जनरेट करावी लागेल. याशिवाय, अॅमेझॉनकडून आपल्या ग्राहकांना इतरही अनेक सुविधा पुरविल्या जातात.