Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुलांना १५व्या मजल्यावरून फेकले; जोडप्याला देणार विषारी इंजेक्शन

मुलांना १५व्या मजल्यावरून फेकले; जोडप्याला देणार विषारी इंजेक्शन

China Crime News: चीनने बुधवारी एका जोडप्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. या दोघांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये दोन मुलांना १५ व्या मजल्यावरून फेकले होते. हा एक अपघात असल्याचा दावा त्यांनी केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 06:18 AM2024-02-01T06:18:07+5:302024-02-01T08:49:18+5:30

China Crime News: चीनने बुधवारी एका जोडप्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. या दोघांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये दोन मुलांना १५ व्या मजल्यावरून फेकले होते. हा एक अपघात असल्याचा दावा त्यांनी केला होता.

Children were thrown from the 15th floor; A toxic injection for a couple | मुलांना १५व्या मजल्यावरून फेकले; जोडप्याला देणार विषारी इंजेक्शन

मुलांना १५व्या मजल्यावरून फेकले; जोडप्याला देणार विषारी इंजेक्शन

बिजींग - चीनने बुधवारी एका जोडप्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. या दोघांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये दोन मुलांना १५ व्या मजल्यावरून फेकले होते. हा एक अपघात असल्याचा दावा त्यांनी केला होता. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, आता या जोडप्याला विषारी इंजेक्शन देऊन मृत्युदंड देण्यात येणार आहे.
झांग बो आणि ये चेंगचेन अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. झांगने त्याची गर्लफ्रेंड ये चेंगचेन हिच्या मदतीने दोन्ही मुलांना खाली फेकले होते. ये चेंगचेनला मुलांचा सांभाळ करायचा नव्हता त्यामुळे तिने झांगला मुलांना मारायला सांगितले.

Web Title: Children were thrown from the 15th floor; A toxic injection for a couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.