Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य प˜ा ...१ ...

वाणिज्य प˜ा ...१ ...

कॅम्ब्रिजमध्ये फे्रश स्टॉकचा सेल

By admin | Published: February 16, 2015 02:02 AM2015-02-16T02:02:30+5:302015-02-16T02:02:30+5:30

कॅम्ब्रिजमध्ये फे्रश स्टॉकचा सेल

Commercial address ... 1 ... | वाणिज्य प˜ा ...१ ...

वाणिज्य प˜ा ...१ ...

म्ब्रिजमध्ये फे्रश स्टॉकचा सेल
नागपूर : कॅम्ब्रिज या वस्त्रदालनाने अल्पावधीतच ग्राहकांची मने जिंकून घेतली आहेत. वैविध्यपूर्ण वस्त्रांनी सुसज्ज असणाऱ्या या शोरूममध्ये शॉपिंगसाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या सेलमधील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून कॅम्ब्रिजने आता त्यांच्या शॉपिंगचा आनंद द्विगुणित करायचे ठरविले आहे. त्यासाठीच कॅम्ब्रिजच्या महाराष्ट्रातील सर्व शोरूममध्ये फ्रेश स्टॉकचा सुपरसेल आता सुरू झाला असून फ्रेश स्टॉक येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्येही अनेक व्हेरायटीज व रंगसंगती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आवडीला येथे नक्कीच वाव मिळणार आहे. या सुपरसेलमध्ये शर्ट, टाऊझर्स व फॅशन जीन्सवर २० टक्के सूट असल्याने शॉपिंग मोठ्या प्रमाणात करता येईल. शर्टमध्ये क्लासिक, गोल्ड, कॉटन कॅज्युअल्स व प्लॅटेनियाची श्रेणी तरुणाईला आवडणारी आहे तर फॉर्मल व कॉटन ट्राऊझर्समध्येही भरपूर व्हेरायटी पाहायला मिळेल. त्याचबरोबर तरुणाईची खास पसंत असणारी फॅशन जीन्सही या सुपरसेलमुळे मोठ्या प्रमाणात खरेदी करता येईल. पुरुषांच्या विश्वातील रंगसंगतींना न्याय देणारे, आजच्या काळातील फॅशनला अनुसरून बनविण्यात आलेले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या खिशाला अजिबात ताण न देणारे हे सर्व कपडे असल्यामुळे क्वॉलिटीबरोबर व्हेरायटी आणि गॅरंटी देणाऱ्या कॅम्ब्रिजमध्ये ही सर्व खरेदी तुम्ही किफायत दरात करू शकतात, असे कॅम्ब्रिज संचालक प्रशांत भाटिया हे अभिमानाने सांगतात. असामान्यांना आवडणाऱ्या आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार कपडे ही कॅम्ब्रिजची परंपरा आहे. या सुपरसेलचा फायदा घेण्यासाठी या शोरूमला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Commercial address ... 1 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.