फटो आहे... रॅपमध्ये ...भाग्यातील अडथळे कसे दूर होणार?नागपूर : भारताच्या आर्थिक उपलब्धीने आध्यात्मिक स्तरावर आणि संपूर्ण जगाने भारताचे अध्यात्म ज्ञान, योग आणि ज्योतिषाची प्रशंसा केली आहे. ज्योतिषाला लोकांसमोर योग्यरीत्या प्रस्तुत केलेले नाही, अन्यथा वर्तमानमध्ये भविष्याचे मार्गदर्शन करणारा हा ईश्वरीय वरदान आहे. ज्योतिष ईश्वराशी संबंधित शास्त्रज्ञान आहे. याला षड वेदांग समजले जाते. त्यामुळेच ज्योतिषाला वेदाचे नेत्र म्हटले आहे. ज्योतिषशास्त्राने भाग्य तर बदलू शकत नाही, पण आपल्या आराध्याची आराधना, पूजा, नवग्रहांचे उपाय, त्यानुसार विधिपूर्वक रत्न धारण केल्याने भाग्यात येणारे अडथळे कमी होतात किंवा समाप्त करता येतात. भारताच्या लोकसंख्येला १२ राशींमध्ये विभागले तर जवळपास १० कोटी लोकांची राशी एकच असू शकते. सर्व नवग्रह मानवी जीवनात आपल्या कुंडलीत राशी बल, स्थान बल, उच्च-नीच स्थिती, त्यांची गती अर्थात शक्तीनुसार शुभ-अशुभ प्रदान करते. अन्य ग्रहाचाही प्रभाव आपल्या जीवनावर राहतो. त्यानुसार कुंडलीद्वारे मार्गदर्शन प्राप्त करून योग्य नवग्रह उपायाने जीवनात सुखद परिवर्तन आणता येते. विकास ॲस्ट्रो जेम्स प्रा.लि., सीताबर्डी येथे मार्गदर्शन करण्यात येते. फोटो आहे... रॅपमध्ये ...पीएनबीमध्ये नाण्यांचे वितरणनागपूर : राष्ट्रीयकृत बँकिंग क्षेत्रात आघाडीच्या पंजाब नॅशनल बँकेच्या किंग्जवे शाखेतर्फे सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापाऱ्यांना नाण्यांचे वितरण नुकतेच करण्यात आले. बँकेचे विभागीय प्रमुख एच.के. भूटानी आणि रिझर्व्ह बँकेचे उपमहाव्यवस्थापक आर.आर. कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. भूटानी यांनी सांगितले की, पीएनबीने किंग्जवे, भरतनगर आणि इंदोरा शाखेत नाणे वितरणासाठी मशीन लावली आहे. कांबळे यांनी सांगितले की, शहरात नाण्यांची टंचाई आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेने अन्य बँकांसोबत अशाप्रकारचे आयोजन करण्यात येते. मुख्य व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांनी सांगितले की, ८९ ग्राहकांना ५०, ५०० रुपयांचे नाणे वितरित करण्यात आले. यावेळी शाखेचे मुख्य व्यवस्थापक सुबोध कुमार आणि आरबीआयचे सहायक महाव्यस्थापक व्ही. रमणामूर्ती उपस्थित होते.
वाणिज्य पा ...१ ...
फोटो आहे... रॅपमध्ये ...
By admin | Published: February 20, 2015 01:10 AM2015-02-20T01:10:34+5:302015-02-20T01:10:34+5:30