वाणिज्य पा ...३ ...
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:39+5:302015-02-14T23:51:39+5:30
>फोटो आहे.. रॅपमध्ये ... बातमी १० बाय ३ ...जयंतीनगरीत बुकिंगला प्रतिसादनागपूर : अभिजित रिएलेटर्स ॲण्ड इन्फ्राव्हेन्चर प्रा.लि.ची टाऊनशिप जयंती नगरी-५ मध्ये घरांच्या नोंदणीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन आठवड्यापूर्वी दाखल केलेल्या या प्रकल्पात पहिल्याच दिवशी एक हजारापेक्षा जास्त ग्राहकांनी घरांसाठी विचारणा केली. अनेकांनी घर खरेदीवर शिक्कामोर्तब केले. एसबीआय, एचडीएफसी होम लोन आणि आयडीबीआय होम लोनतर्फे आर्थिक पुरवठा करण्यात येत असून त्याआधारे घर नोंदणी करता येईल. घर वेळेत देण्यासाठी अभिजित रिएलेटर्स आघाडीवर आहे. याची प्रचिती जयंती मेन्शन-९ आणि जयंती नगरी-५ या योजनेत ग्राहकांना आली. जयंती नगरी-५ मध्ये तीन टॉवर असून २ व ३ बीएचकेचे १९४ युनिट असून एका व्यावसायिक टॉवरमध्ये १६६ व्यावसायिक युनिट आहेत. बेस हे नवीन नागपूरचे कॅरिडोअर समजले जाते. त्यामुळे येथे घर खरेदी फायद्याची ठरणार आहे. जयंती नगरी-५ मिहानजवळ असून नवीन सरकार या प्रकल्पाचा वेगाने विकास करीत आहे. शैक्षणिकसह अनेक सोयीसुविधा या टाऊनशिपजवळ आहेत. विमानतळ, इंजिनिअरिंग कॉलेज, नामांकित सीबीएसई शाळा, हॉस्पिटल, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फार कमी अंतरावर आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच लँडस्केप गार्डन, वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष वॉक वे, जॉगिंग ट्रॅक आणि सर्व आधुनिक उपकरणांसह जीम आहे. एकत्रित प्रकाश व्यवस्था आणि लिफ्टसाठी जनरेटर बॅकअप, प्रत्येक इमारतीत प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र पार्किंग आहे. भव्य प्रवेशद्वार हे प्रकल्पाचे आकर्षण आहे. प्रत्येक इमारतीत आकर्षक प्रवेश लॉबी आहे. जयंतीनगरी-५ मध्ये मॉडर्न क्लब हाऊस असून येथील रहिवाशांना या ठिकाणी वेळ घालविता येईल.