Join us

वािणज्य प˜ा ....

By admin | Published: January 02, 2015 12:21 AM


फोटो आहे... रॅपमध्ये ...
आध्याित्मक ज्योितष व
वास्तू सािहत्य केंद्रात ऑफर
नागपूर : नववषार्च्या शुभप्रसंगी शुद्ध अष्टधातूमध्ये श्रीयंत्र, कुबेर यंत्र, स्फिटक श्रीयंत्र, कछवा, मेरु श्रीयंत्र, कमलगट्टा माला, हल्दी माला, स्फिटक माला उपलब्ध आहेत. नववषार्च्या या िवशेष काळात आध्याित्मक ज्योितष व वास्तू सािहत्य केंद्र, महाल, झेंडा चौक येथे प्रत्येक खरेदीवर िवशेष सूट देण्यात येत आहे. तसेच या प्रसंगी खरेदीवर म्हणजे पारद, स्फिटक, अष्टधातूमध्ये श्रीयंत्र, कुबेर यंत्र, लक्ष्मी गणेश मूतीर्, लक्ष्मी पादुका, कुबेर कुंजी, लक्ष्मी िपरॅिमड, कासव दिक्षणावतीर् शंख, एकाक्षी नारळ, लघु नारळ, लक्ष्मी कवडा, स्फिटक िपरॅिमड, राशीचे रत्न, िविवध लक्ष्मीपूजन माळ (हळदी, वैजयंती रुद्राक्ष, स्फिटक, कमगट्टा) आदी तसेच अनेकानेक दुलर्क्ष सािहत्यांची खरेदी आिण मािहती करून घेण्याची संधी आध्याित्मक ज्योितष व वास्तू सािहत्य केंद्रात आहे. किटंग सोबत आणणार्‍यांना िवशेष सवलत िमळणार आहे.

फोटो आहे... रॅपमध्ये ....
सौभाग्य रत्नमध्ये उद्या इंदूप्रकाश
नागपूर : गेल्या पाच वषार्ंपासून वैज्ञािनक पद्धतीवर आधािरत ज्योितष मागर्दशर्नाच्या माध्यमातून लाभ िमळवून देणारे नामांिकत आध्याित्मक व सामािजक ज्योितषाचायर् इंदूप्रकाश पुन्हा एकदा नागपुरातील सौभाग्य रत्न बुिटक, धरमपेठ येथे येत आहेत. ३, ४ आिण ५ जानेवारीला लोकांना ते सल्ला देतील. शुभफल प्राप्तीसाठी योग्य रत्न आिण रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला ते देतात. अनेकांच्या समस्या दूर होऊन इच्छा पूणर् होते. सौभाग्य रत्नमध्ये नेहमीच सवोर्त्तम दजार्चे रत्न, रुद्राक्ष, स्फिटक श्रीयंत्र, रुद्राक्ष माळा ग्राहकांपयर्ंत पोहोचिवण्यात िवश्वसनीयता कायम केली आहे. तसेच िवशेतज्ज्ञांच्या मदतीने ज्योितष मागर्दशर्न आिण वैवािहक कुंडली यासारख्या सुिवधा प्रदान करते. श्रीलंकेचे प्रिसद्ध पुखराज, नीलम व गोमेद रत्न उपलब्ध आहेत. यािशवाय उच्च दजार्चे पन्ना, मािणक, मोती, मूंगा, लहसुिनया, ओपन रत्न, जामुिनया, सुनैला, पांढरा मूंगा, जरकन, टोपाज आिण सवर् प्रकारचे प्रेिशयस व सेमी प्रेिशयस रत्नांची िवस्तृत आिण ओिरजनल शंृंखला उपलब्ध आहे.