Join us

अशी लग्नपत्रिका तुमची सर्व बँक खाती रिकामी करेल! सायबर गुन्हेगारांच्या ट्रॅपपासून असे राहा सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 5:05 PM

cyber crime : लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर ठगांनी आता नवीन प्रकार शोधून काढला आहे. लोकांना लग्नपत्रिकेच्या जाळ्यात अडकवून लुटत असल्याचं समोर आलं आहे.

टॅग्स :सायबर क्राइमगुन्हेगारीबँक