Lokmat Money > बिझनेस न्यूज > जिल्हा व्यापारी महामंडळाचा चिनी मालावर बहिष्कार निर्णय : बैठकीमध्ये व्यापार्‍यांचा निश्चय

जिल्हा व्यापारी महामंडळाचा चिनी मालावर बहिष्कार निर्णय : बैठकीमध्ये व्यापार्‍यांचा निश्चय

जळगाव : चिनी मालाची खरेदी अथवा विक्री न करता त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने घेतला आहे.

By admin | Published: October 22, 2016 10:23 PM2016-10-22T22:23:06+5:302016-10-22T22:23:06+5:30

जळगाव : चिनी मालाची खरेदी अथवा विक्री न करता त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने घेतला आहे.

District Merchant Corporation boycott decision on Chinese goods: Decision of traders in the meeting | जिल्हा व्यापारी महामंडळाचा चिनी मालावर बहिष्कार निर्णय : बैठकीमध्ये व्यापार्‍यांचा निश्चय

जिल्हा व्यापारी महामंडळाचा चिनी मालावर बहिष्कार निर्णय : बैठकीमध्ये व्यापार्‍यांचा निश्चय

गाव : चिनी मालाची खरेदी अथवा विक्री न करता त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाने घेतला आहे.
देशातील सर्वच राज्यांमध्ये बर्‍याच व्यापारी संघटनांनी चिनी माल खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात शनिवारी जिल्हा व्यापारी महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत जिल्‘ातही चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडिया, सुरेश चिरमाडे, अनिल कांकरिया, पुरुषोत्तम टावरी आदी उपस्थित होते.
जिल्‘ातील सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी चिनी माल खरेदी, विक्री व वापर करू नये तसेच भारतीय उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन काबरा व बरडिया यांनी केले.

Web Title: District Merchant Corporation boycott decision on Chinese goods: Decision of traders in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.