Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाई घटल्याने व्याजदर कपातीस मोठी संधी

महागाई घटल्याने व्याजदर कपातीस मोठी संधी

महागाई मोठ्या प्रमाणात घटल्याने या महिन्यात मुख्य व्याजदरात किमान ०.२५ टक्के कपात करण्यास रिझर्व्ह बँकेपुढे मोठा वाव असल्याचे जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी म्हटले आहे.

By admin | Published: September 16, 2015 02:13 AM2015-09-16T02:13:32+5:302015-09-16T02:13:32+5:30

महागाई मोठ्या प्रमाणात घटल्याने या महिन्यात मुख्य व्याजदरात किमान ०.२५ टक्के कपात करण्यास रिझर्व्ह बँकेपुढे मोठा वाव असल्याचे जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी म्हटले आहे.

Due to the decline in inflation, there is a huge opportunity for interest rates | महागाई घटल्याने व्याजदर कपातीस मोठी संधी

महागाई घटल्याने व्याजदर कपातीस मोठी संधी

नवी दिल्ली : महागाई मोठ्या प्रमाणात घटल्याने या महिन्यात मुख्य व्याजदरात किमान ०.२५ टक्के कपात करण्यास रिझर्व्ह बँकेपुढे मोठा वाव असल्याचे जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी म्हटले आहे.
वित्तीय सेवा क्षेत्रातील मुख्य कंपन्या एचएसबीसी, डीबीएस, बँक आॅफ अमेरिका, मेरिल लिंच आणि स्टेट बँक आॅफ इंडिया यांनी हा आशावाद व्यक्त केला आहे.
या महिन्यात रिझर्व्ह बँक द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. त्यात मुख्य व्याजदरात किमान ०.२५ टक्के कपात केली जाईल, असे या वित्तीय संस्थांना वाटते.

Web Title: Due to the decline in inflation, there is a huge opportunity for interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.