Lokmat Money > बिझनेस न्यूज > ई-कॉमर्समध्ये ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस, सर्वाधिक रोजगारनिर्मिती त्यातूनच

ई-कॉमर्समध्ये ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस, सर्वाधिक रोजगारनिर्मिती त्यातूनच

ई-कॉमर्स या आधुनिक बाजार पद्धतीत ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 03:25 AM2017-12-07T03:25:44+5:302017-12-07T03:25:48+5:30

ई-कॉमर्स या आधुनिक बाजार पद्धतीत ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

In the e-commerce, the start ups are the only companies that get the most jobs | ई-कॉमर्समध्ये ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस, सर्वाधिक रोजगारनिर्मिती त्यातूनच

ई-कॉमर्समध्ये ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस, सर्वाधिक रोजगारनिर्मिती त्यातूनच

मुंबई : ई-कॉमर्स या आधुनिक बाजार पद्धतीत ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देणा-या पहिल्या १० कंपन्या स्टार्ट अप्स आहेत. अ‍ॅण्ड्रॉइड व स्मार्ट फोनच्या जगतात आॅनलाइन खरेदीला महत्त्व निर्माण झाले आहे. त्यात केंद्र सरकारने मागील वर्षी नोटाबंदी जाहीर केली. त्यानंतर डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यात आले. यामुळेच सध्या ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा वाव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘इंडीड इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. भारतीय ई-कॉमर्स उद्योग २०२६ पर्यंत २०० अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असे अभ्यासात आढळून आले आहे. या क्षेत्रात स्टार्ट अप्स असणे रोजगारासाठी सकारात्मक चित्र असल्याचे इंडीड इंडियाचे एमडी शशी कुमार यांचे म्हणणे आहे.

Web Title: In the e-commerce, the start ups are the only companies that get the most jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.