मुंबई : शेतक-यांना आपल्या उत्पादनात भरघोस वाढ करण्यासाठी आयशरचे अत्याधुनिक ट्रॅक्टर फायदेशीर असल्याचे कंपनीनेम्हटले आहे. या टॅक्टरच्या वापरामुळे शेतक-यांचा केवळ वेळ वाचत नाही, तर त्यांची आर्थिक बचतही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे, कंपनीचे म्हणणे आहे.शेतकºयांच्या गरजेनुसार या ट्रॅक्टर्सची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पॉवर स्टेअरिंग, मल्टी स्पीड, डबल क्लच, हेवी ड्युटीएक्सेल यांसह अनेक अत्याधुनिक सुविधा यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कठीण काळातही उत्पादकता वाढवण्यासाठी आयशर ट्रॅक्टरमुळे शेतकºयांना फायदा होत असून, परिणामी शेतकºयांच्या जीवनातही सकारात्मक बदल होत असल्याचे कंपनीनेसांगितले. शेतकºयांसाठी कंपनीने अनेक चांगल्या योजनाही आणल्या आहेत. त्याचा फायदा अनेक गरजू शेतकºयांना होत आहे.
शेतक-यांना आपल्या उत्पादनात भरघोस वाढ करण्यासाठी आयशर ट्रॅक्टर फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 4:04 AM