Join us

वाणिज्य: मॅथ्स विषयाचे स्किल आत्मसात करा

By admin | Published: September 26, 2014 9:40 PM

अकोला: इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी जेईई/पीएमटी परीक्षांच्या तयारीला लागतात. इंजिनिअरिंग असो की मेडिकल लाईन दोन्हीकरिता फिजिक्स विषय हा कम्पल्सरी आहे. प्रथम क्रमवारीत येण्याकरिता उच्च गुणवत्ता असणे गरजेचे आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात गणित, फिजिक्स, केमेस्ट्री या गणिताच्या आधारित विषयावर कमी वेळात विजय मिळवायचा असेल, तर गणित विषयाचे स्किल येणे आवश्यक आहे. अकरावी, बारावी व तमाम भावी जेईई, पीएमटी परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी गणित विषयाचे स्किल आत्मसात केल्यास जेईई/पीएमटी यासारख्या परीक्षेत यश हे सहज साध्य आहे, असे पॅसिफिक ॲकेडमीचे प्रा. प्रशांत खोडके यांनी सांगितले आहे. पॅसिफिक अकादमीच्यावतीने ऐनवेळी गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी उर्वरित ४ महिन्यात मॅथ्स व फिजिक्स विषयाच्या १०० टक्के सक्सेस मिळ

अकोला: इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी जेईई/पीएमटी परीक्षांच्या तयारीला लागतात. इंजिनिअरिंग असो की मेडिकल लाईन दोन्हीकरिता फिजिक्स विषय हा कम्पल्सरी आहे. प्रथम क्रमवारीत येण्याकरिता उच्च गुणवत्ता असणे गरजेचे आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात गणित, फिजिक्स, केमेस्ट्री या गणिताच्या आधारित विषयावर कमी वेळात विजय मिळवायचा असेल, तर गणित विषयाचे स्किल येणे आवश्यक आहे. अकरावी, बारावी व तमाम भावी जेईई, पीएमटी परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी गणित विषयाचे स्किल आत्मसात केल्यास जेईई/पीएमटी यासारख्या परीक्षेत यश हे सहज साध्य आहे, असे पॅसिफिक ॲकेडमीचे प्रा. प्रशांत खोडके यांनी सांगितले आहे. पॅसिफिक अकादमीच्यावतीने ऐनवेळी गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी उर्वरित ४ महिन्यात मॅथ्स व फिजिक्स विषयाच्या १०० टक्के सक्सेस मिळवून देणार्‍या मर्यादित बॅचचे आयोजन केले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
फोटो:२७सीटीसीएल२१
...