Lokmat Money > बिझनेस न्यूज > इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच प्राप्तिकर विवरणपत्र न भरलेल्यांना सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

By admin | Published: July 29, 2016 11:31 PM2016-07-29T23:31:17+5:302016-07-29T23:31:17+5:30

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच प्राप्तिकर विवरणपत्र न भरलेल्यांना सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

The extension will be extended till August 5 to fill the income tax returns | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच प्राप्तिकर विवरणपत्र न भरलेल्यांना सरकारनं 5 ऑगस्टपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र 5 ऑगस्टपर्यंत मुदतीत वाढ केल्यानं इन्कम टॅक्स रिटर्न आता भरता येणार आहे. 

बँकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे अनेकांना इन्कम टॅक्स रिटर्न 31 जुलैपर्यंत भरणं शक्य झालं नव्हतं. मात्र आता ही मुदतवाढ वाढवून देऊन 5 ऑगस्टपर्यंत केल्यानं अनेकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेला हिंसाचार हे एक कारणही इन्कम टॅक्स रिटर्नची तारीख वाढवण्यास कारणीभूत असल्याचं माहिती मिळते आहे.

Web Title: The extension will be extended till August 5 to fill the income tax returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.