शिक्षण पूर्ण करायच आहे किंवा शिक्षण पूर्ण झालं आहे. नवीन घर घ्यायचा किंवा बांधायचा विचार करत आहात. पण पैसे कसे जमवायचे असा प्रश्न पडला आहे?काळजी नको. तुमच्या स्वप्नांचा साथीदार, Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅप आहे ना मदतीला. Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅपने करा तुमचे स्वप्न पूर्ण.
आजच्या काळात तरुण असो व वयस्कर व्यक्ती, सर्वांना काही ना काही मनोकामना असतातच. शिक्षण पूर्ण झालं की काहींना गाडीचा मोह आवरत नाही तर काही नोकरदार मंडळींना स्वतःच्या घराची ओढ लागलेली असते. हे चित्र शहरी भागात जास्त असते असे काही नाही. गावांकडे किंवा गावठाण भागात सुद्धा हे आजकाल सर्रास दिसते. त्यात तरुण साधारण २१-३५ वयोगटातील मुले-मुली हे वेगळी आणि नवीन स्वप्नं बघत आहेत. काहींना शिक्षण पूर्ण करायचं आहे, काहींना शिक्षणासोबत नवीन कल्पनांचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. तर काही मंडळी ही घराच्या शेतीसोबत व्यवसाय करू इच्छितात. पण अत्यंत कमी आणि मर्यादित उत्पनाच्या साधनामुळे बऱ्याचदा हे करणं अवघड होऊन जाते. त्यात भर म्हणजे जास्त कष्ट आणि महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
आजकाल बरीच तरुण मुलं-मुली हे स्वतःहून आपली स्वप्न पूर्ण करू इच्छितात. पण आजच्या महागाईच्या परिस्थितीत व कमी पगार आणि उत्पन्नामुळे हे अवघड होत चाललं आहे. शहरी असो वा खेडगाव किंवा गावठाण भाग महागाईने सर्वांना होरपळून काढलं आहे.
विद्यार्थी असो, किंवा नोकरदार व्यक्ती, अथवा रिटायरमेंट जवळ येत असलेली मंडळी, सर्वजण हे आर्थिक चिंता करत असतात. आपल्या शिक्षण साधनाच्या खर्चासाठी किंवा घर, गाडीचे स्वप्न किंवा आधुनिक जीवनशैली सगळ्यांना आवश्यक आहे. आर्थिक स्रोत व आर्थिक ज्ञान आणि या अडचणी सोडवण्याकरिता योग्य ते साधन मिळणे खूप गरजेचे आहे.
Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅप हे या वित्तीय अडचणींचा काळात एक उपाय ठरत आहे. चटकन, सोयीस्कर, व जलद असे हे अॅप, कोणत्याही किचकट प्रकिया न करता खाजगी व ऑनलाईन कर्ज उपलब्ध करून देत आहे.
Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅप हे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार म्हणजेच शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी योग्यते मदत करत आहे. गाडी, घर, लग्न किंवा छोट्या पण तुमच्या आणि तुमच्या घारातल्यांसाठी आनंदाची सहल असे कोणत्याही येणाऱ्या खर्चासाठी हे अॅप एक वरदान ठरत आहे.
बऱ्याचदा अपुरे आर्थिक ज्ञानामुळे कर्ज घेण्यासाठी लागणारे असे अत्यंत महत्त्वाचे असे सिबिल स्कोअर हे लोकांचे खूप कमी असते आणि ह्या कारणांमुळे बँकेतून कर्ज मिळत नाही. काही बँका ह्या कमी सिबिल स्कोअरमुळे कित्येक लोकांना काळ्या यादीत टाकते, आणि त्यामुळे कोणतीच बँक अडचणीच्या काळात मदत करू शकत नाही.
Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅप हे अशा लोकांसाठी एक उत्तम साथीदार म्हणून उभं राहत आहे. सिबिल स्कोअर बद्दल लागणारी माहिती व ते सुधारण्याकरिता लागणारी गोष्ट आणि योग्य ती मदत ही ह्या Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅप द्वारे केली जात आहे. सिबिल स्कोअरबद्दल व लोकांचे आर्थिक ज्ञान चांगले करण्यासाठी हिरो फिन कॉर्प अॅप हे बरीच मेहनत घेत आहे. जेणेकरून लोकांना त्यांचे स्वप्न किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी मदत आणि साथ मिळते.
जर कोणी बँकेतून खाजगी कर्ज घ्यायचं ठरवलं तर सर्वांत आधी बघितली जाते ते म्हणजे त्या व्यक्तीचे सर्वसाधारण मासिक उत्पन्न. काही बँकेत या मासिक उत्पन्नाच्या मर्यादा आखल्या गेलेल्या आहेत. अशा वेळी कमी उत्पन्नामुळे लोकांना कर्ज मिळणे अवघड होऊन जाते.
Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅप हे वापरणं अगदी सोपे आणि सोयीस्कर आहे. कोणत्याही बँकेत जाणे नाही किंवा कोणतेही अवघड कागदापत्र देणे नाही. घरबसल्या अगदी मोबाइलवरून तुम्ही एक क्लिक वर कर्ज घेऊ शकता. सर्वसाधारण २४-४८ तासांत प्रक्रियेचा कालावधी असून योग्यतेनुसार कर्ज दिले जाते. अॅपमधील सेवा या खूपच सोप्या पद्धतीने तयार केल्या आहेत. ह्यामुळे प्रकिया सोपी ठरत आहे. काही अडचण आली किंवा मदत लागली तर हेल्पलाईनद्वारे वा अॅपमधील हेल्पने लगेच समस्या दूर केली जाते. अशामुळे कर्ज घेणे अधिक सोयीस्कर झाले आहे.
बऱ्याचदा बँकेमधील व्याजदर हे आकाशाला भिडलेले असतात. कर्ज जरी मिळाले, व्याज हे गोर-गरीबांना होरपळून काढत आहे. बँकेसारखेच अनेक मोबाइल अॅप जे कर्ज पुरवितात तेही व्याजदर अधिक करून ठेवत आहेत.
कर्ज म्हणजेच तत्काळ गरज. पण सर्वसाधारण बँकेची प्रक्रिया ही लांबलचक व वेळखाऊ असते. कागदपत्रांची जमवा-जमव करून ती जमा करायचे आणि त्यानंतर बँकेचे अधिकारी त्यांची योग्य ती तपासणी करेपर्यंत बराच कालावधी निघून जातो. अनेक वेळा ज्या तारखेला पैसे हवे असतात ती उलटून जाते पण बँकेची प्रक्रिया मात्र पूर्ण होत नाही.
पण याला Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅप हे अपवाद ठरत आहे. लोकांच्या गरज व आर्थिक परिस्थिती लक्षात ठेवून हिरो अॅपमध्ये व्याजदर ठरविण्यात आले आहेत. आकर्षक व्याजदर यामुळे हे अॅप लक्षवेधी आणि लोकप्रिय ठरत आहे. Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅपचे व्याजदर हे वार्षिक 12.5 % पासून सुरु होते.
पण Hero FinCorp वैयक्तिक कर्ज अॅप हे ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक अपवाद आहे. अगदी म्हणेल त्या ठिकाणी, हवे त्या वेळी, दिवसाच्या कोणत्याही क्षणी तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या कर्जांची प्रक्रिया पूर्ण करू शकता. ४८ तासात ती आणि तपासणी पूर्ण केली जाते आणि त्यानंतर पैसे जमा केले जातात.
परतफेडीचा कालावधी ठरविण्याची मुभा तुम्हाला हिरो फिन कॉर्प अॅपमध्ये मिळते. या अॅपमध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, तुमच्या कर्जाचा कालावधी ठरवायची मुभा तुम्हाला मिळते. कर्जांची परतफेड तुम्ही अगदी ६० महिने पर्यंत करू शकता. म्हणजेच ५ वर्षांचा कालावधी तुम्हाला उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. प्रक्रिया पूर्ण झाली कि २४-४८ तासात तुमच्या खात्यांत पैसे जमा होतात.