Join us  

पाच-पन्नास इकडे की तिकडे; ‘लक्झरी’च पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 7:01 AM

काही महिन्यांमध्ये लाेकांचा स्वस्त घरांकडे असलेला कल कमी झाला असून महागड्या घरांना पसंती मिळू लागली आहे.

काही महिन्यांमध्ये लाेकांचा स्वस्त घरांकडे असलेला कल कमी झाला असून महागड्या घरांना पसंती मिळू लागली आहे. ५० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री घटली आहे. त्याउलट त्यापेक्षा महाग घरांची विक्री माेठ्या प्रमाणावर वाढली आहे. ‘नाइटफ्रॅंक’ या रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित संस्थेने यासंदर्भात अहवाल जारी केला आहे. त्यात गेल्या ५ वर्षांचा आढावा घेतला आहे.

३५% - १ काेटी रुपयांपेक्षा जास्त

२९% -५० लाख रुपयांपर्यंतची घरे

३६%- ५० लाख ते १ काेटी रुपये

७१% वाढ ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत झाली.

८२,६१२  घरांची विक्री झाली ८ प्रमुख शहरांत सप्टेंबर तिमाहीत.

एक काेटीपेक्षा जास्त किमतीच्या घरांची विक्री

शहर           विक्री

दिल्ली          ८,०७५

मुंबई           ७,०१८

बंगळुरू         ४,७७०

पुणे            २,३०६

चेन्नई          ८९०

या शहरांत अशी वाढली विक्री

शहर    संख्या  विक्रीवाढ दरवाढ

मुंबई   २२,३०८  ०४%  ०६%

दिल्ली  १२,९८१  २७%  ०४%

बंगळुरू  १३,१६९  ०१%  ०६

पुणे    १३,०७९  २०%  ०५%

हैदराबाद ८,३२५   ०५%  ११%

अहमदाबाद      ४,१०८   ०६%  ०४%

चेन्नई  ३,८७०   ०२%  ०३%

काेलकाता      ३,७७२   १०५% ०७%

सप्टेंबरमध्ये काय झाले?

३९%- वाढली महागड्या घरांची विक्री.

१०%- घटली स्वस्त घरांची विक्री.

१५७%  वाढ झाली प्रीमियम घरांच्या विक्रीत.

२६% घट स्वस्त घरांच्या विक्रीत झाली.