Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबईत 117 रुपये लिटर झालं बघा, सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ

मुंबईत 117 रुपये लिटर झालं बघा, सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ

आता नव्या दरानुसार मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत ११५.८८ रुपये झाली, तर डिझेल १००.१० रुपये प्रतिलिटर झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:23 AM2022-03-31T07:23:43+5:302022-03-31T07:24:43+5:30

आता नव्या दरानुसार मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत ११५.८८ रुपये झाली, तर डिझेल १००.१० रुपये प्रतिलिटर झाले

For the eighth day in a row, fuel prices have risen to 116 in Mumbai | मुंबईत 117 रुपये लिटर झालं बघा, सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ

मुंबईत 117 रुपये लिटर झालं बघा, सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बुधवारी ८० पैशांनी वाढ करण्यात आली. सलग नवव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारच्या वाढीबरोबरच डिझेलने देशात अनेक ठिकाणी शंभरी पार केली.

आता नव्या दरानुसार मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत ११६.७२ रुपये झाली, तर डिझेल १००.९४ रुपये प्रतिलिटर झाले. गेल्या नऊ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत एकूण पाच रुपये ६० पैशांची वाढ झाली आहे.

Web Title: For the eighth day in a row, fuel prices have risen to 116 in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.